मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक टायर फुटून डंपरच्या मागील भागास आग लागल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...
पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण ३७ प्रवाशी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याला बुधवारी (दि. २) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. निलराज इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात सुमारे पाच तास आगीचे तांडव सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सहा बंबांच्या साहाय्याने पाच तास शर्तीच ...