लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मिरज तालुक्यातील ढवळीत दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान - Marathi News | Two hundred acres of sugarcane on fire in Miraj taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज तालुक्यातील ढवळीत दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान

आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केला. अन् दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने आपल्या कवेत घेतले. ...

मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले - Marathi News | man burns himself to death over wife's torture in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले

विवाह होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटूनही मुल बाळ होत नसल्याने पत्नी नुतन ही नेहमी मृतक सचिनला टोचून बोलणे, वाद करण्यासह मानसिक त्रास देत होती. ...

VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं - Marathi News | Twenty-four houses were burnt to ashes in a fierce fire in Karad of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं

रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ...

सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक - Marathi News | The explosion of the cylinder shook Karad, destroying twenty four houses in a fierce fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला ...

अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग - Marathi News | Burn cars worth billions of rupees; The cargo ship caught fire during the voyage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग

एका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत ...

सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फाेट; चार घरे जळून खाक; अग्निशमन दलाचे चार कर्मचारी जखमी - Marathi News | blast of the gas cylinder, Burn down four houses in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फाेट; चार घरे जळून खाक; अग्निशमन दलाचे चार कर्मचारी जखमी

आगीच्या झळा लागल्याने अग्निशमन दलातील चार कर्मचारी जखमी ...

गंजगोलाई परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या कारने घेतला अचानक पेट - Marathi News | suddenly fire in parked car near Ganjgolai parking lot area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंजगोलाई परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या कारने घेतला अचानक पेट

लातुरातील घटना : जवळपास पाच लाखांचे नुकसान ...

Trending News: 4000 पोर्श, लॅम्बोर्गिनी, बेंटली बुडाल्या! जहाजाला लागली भीषण आग, कंपनीचे प्रचंड नुकसान - Marathi News | Fire broke out on a cargo ship carrying luxury cars to America, incident in Atlantic ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :4000 पोर्श, लॅम्बोर्गिनी, बेंटली बुडाल्या! जहाजाला लागली भीषण आग, कंपनीचे प्रचंड नुकसान

अटलांटिक महासागरात या मालवाहू जहाजाला आग लागली असून, जहाजात 1100 पॉर्शेसह 2900 आलिशान गाड्या होत्या. ...