लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | 25 acres of sugarcane burnt to ashes by short circuit in Jadhavwadi of Junnar Loss of millions of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे ...

सांगलीत बर्निंग ट्रकचा थरार, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने लागली आग - Marathi News | The tremor of a burning truck in Sangli, started when it touched an electric wire | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बर्निंग ट्रकचा थरार, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने लागली आग

ट्रकमधील पीव्हीसी पाईपचा विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाला. वीजेचे ठिणगी पडताच ट्रकमधील पाईपने पेट घेतला. ...

तरुणीने पोलिसात विनयभंगाची तक्रार केली, नंतर आरोपीने उचलले 'हे' भयंकर पाऊल - Marathi News | The girl lodged a complaint of molestation with the police, after which the accused took a 'this' terrible step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीने पोलिसात विनयभंगाची तक्रार केली, नंतर आरोपीने उचलले 'हे' भयंकर पाऊल

Molestation Case : तरुणीने 4 आरोपींविरोधात पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी केवळ एक आरोपी पिंटूला अटक केली. त्यालाही १५ दिवसांत सोडण्यात आले. ...

20 एकरावरील ऊस जळून खाक, हातचं पीक गेल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान - Marathi News | Big loss to Baliraja due to burning of 20 acres of sugarcane and loss of hand crop in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :20 एकरावरील ऊस जळून खाक, हातचं पीक गेल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान

३० लाखांचे नुकसान : शाॅर्टसर्किटने लागली आग ...

ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग - Marathi News | Fire caught to Mahavir arab Transformer Cable in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग

Fire in Thane : ही आग किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ...

ठाण्यामध्ये भंगार साहित्याच्या गाळ्याला आग; दुचाकीही पेटली - Marathi News | Scrap Shop fire in Thane; The bike also caught fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये भंगार साहित्याच्या गाळ्याला आग; दुचाकीही पेटली

Fire in Thane : आगीत भंगार साहित्यासह पार्क केलेल्या दुचाकीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली. ...

वाढदिवसाच्या दिवशी कर्तव्य बजावताना अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीर जखमी - Marathi News | A firefighter was seriously injured while on duty on his birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या दिवशी कर्तव्य बजावताना अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीर जखमी

पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात काल दुपारी अचानक एका खासगी बसने पेट घेतला ...

Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल - Marathi News | Maharashtra A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ...