रात्री या भागातील वीज गेली होती. वीज आल्यानंतर आग लागली. एमसीबी बाॅक्समध्ये पहिल्यांदा आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. नंतर मात्र हा घातपात असल्याचा संशय आहे. ...
साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंत ...
येता-जाता त्याने लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. मात्र, याकडे जाधव यांनी दुर्लक्ष केले. ...
Electric Scooter Fire Reason come out: ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील. ...