लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण - Marathi News | Agarbatti factory catches fire in yashodharanagar area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग - Marathi News | Nira Nimbut area Fire at Jubilant Company in late night pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ...

अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक  - Marathi News | state bank branch building at barshitakali in akola catches fire burn beer bar on building | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक 

या ईमारतीच्या वर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

आंबी दुमाला येथे शेत मजुराच्या घरात गॅसचा स्फोट; सर्व साहित्य जळून खाक - Marathi News | Gas explosion at a farm laborer's house at Ambi Dumala in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंबी दुमाला येथे शेत मजुराच्या घरात गॅसचा स्फोट; सर्व साहित्य जळून खाक

या आगीत संबंधित व्यक्तीचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, दुचाकी, कागदपत्रे, सोने जळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. ...

पुण्यात चालत्या डंपरला लागली आग; वाहनाचे मोठे नुकसान - Marathi News | running dumper caught fire in Pune dhayari no casualties pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चालत्या डंपरला लागली आग; वाहनाचे मोठे नुकसान

सुदैवाने जिवितहाणी नाही... ...

Wai News: वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसच्या इंजिनमधून धूर, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Smoke billows from engine of private bus carrying bridegroom in Wai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Wai News: वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसच्या इंजिनमधून धूर, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...

पिंपरी: मोरवाडी येथे मोठी आग; तीन कंपन्यांमधील लाखोंचे साहित्य खाक - Marathi News | big fire at morewadi pimpri rs lakhs of material from three companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी: मोरवाडी येथे मोठी आग; तीन कंपन्यांमधील लाखोंचे साहित्य खाक

आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. ...

भिवंडीत फर्निचर गोदामाला भीषण आग, साहित्य जळून खाक - Marathi News | A huge fire broke out in a furniture warehouse in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत फर्निचर गोदामाला भीषण आग, साहित्य जळून खाक

Huge Fire : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ...