लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out on the seventh floor of a hotel in Pune's Lullanagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

बेकायदेशीर रुफ टॉप हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ...

माणगांव येथे 25 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 20 एकर ऊस थोडक्यात वाचला - Marathi News | 25 acres of sugarcane in Mangaon caught on fire | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणगांव येथे 25 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 20 एकर ऊस थोडक्यात वाचला

अभय व्हनवाडे  माणगांव: येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला   आग लागल्याने शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखांचे  नुकसान झाले. आग ... ...

AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, कपड्यांना आग लागली आणि... - Marathi News | A fire broke out in Uttar Pradesh Greater Noida due to a burning stabilizer of an AC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, मग...

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एसीचा स्टॅबिलायझर गरम झाल्यामुळे आग लागली. ...

नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक - Marathi News | fire breaks out at Jadhav Market near Nalasopara station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक

जाधव मार्केटमध्ये कपडे, मोबाईल व इतर विक्रेते विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्याची अनेक दुकाने आहेत. शनिवारी संध्याकाळी अचानकपणे या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली. ...

दुर्दैवी! प्रसाद बनवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ३० जण गंभीर जखमी - Marathi News | Gas cylinder explosion while making Prasad 30 people seriously injured in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्दैवी! प्रसाद बनवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ३० जण गंभीर जखमी

बिहारच्या औरंगाबादमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे.या घटनेत ३० जण भाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

टेक ऑफ दरम्यान IndiGo विमानाच्या इंजिनला आग, मोठा अपघात टळला; पाहा Video - Marathi News | Indigo plane's engine suddenly fire at Delhi airport plane's emergency landing video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेक ऑफ दरम्यान IndiGo विमानाच्या इंजिनला आग, मोठा अपघात टळला; पाहा Video

दिल्ली विमानतळावर शुक्रवारी बंगळुरला जाणाऱ्या इंडिगो (Indigo) विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसून आले. ...

सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक - Marathi News | 40 acres of sugarcane burnt in Ogalewadi Karad Taluka Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक

सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. ...

खामगाव येथील आठवडी बाजारात आग! भाजीपाल्याची नऊ दुकाने जळून खाक - Marathi News | Fire at the weekly market in Khamgaon! Nine vegetable shops burnt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खामगाव येथील आठवडी बाजारात आग! भाजीपाल्याची नऊ दुकाने जळून खाक

शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार असून या बाजारात भाजीपाला  साठवणूक गोदाम आहेत. यापैकी  नऊ गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडली. ...