लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला - Marathi News | Video: Firefighters came running like angels and saved our lives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला

अग्निशामक दलाचे जवान धावून आले आणि त्यांनी इमारतीमधून आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले. ...

भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले - Marathi News | Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले

लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. ...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग - Marathi News | A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली ...

लाजिरवाणी घटना! कुत्र्यांच्या लहान पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले - Marathi News | Shameful incident! Puppies were burned and their mothers poisoned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाजिरवाणी घटना! कुत्र्यांच्या लहान पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही तपासले जात आहेत. ...

Video - मोबाईल दुरुस्तीसाठी नेला, दुकानदाराने हात लावताच बॉम्बसारखा फुटला; झालं असं काही.... - Marathi News | Video Blast in mobile phone battery in Ratlam's Javra, big accident averted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोबाईल दुरुस्तीसाठी नेला, दुकानदाराने हात लावताच बॉम्बसारखा फुटला; झालं असं काही....

मोबाईल दुरुस्त करण्यासाठी दुकानात गेलेल्या ग्राहकाच्या स्मार्टफोनमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला आहे. ...

Video - मालाडमध्ये इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी तरुणीने बाल्कनीतून मारली उडी - Marathi News | Video Fire breaks out in a building in Jankalyan Nagar in Malad area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - मालाडमध्ये इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी तरुणीने बाल्कनीतून मारली उडी

Malad Fire : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न आहेत. ...

भीषण आगीत रिक्षा जळून खाक - Marathi News | The rickshaw was gutted in a fierce fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत रिक्षा जळून खाक 

Fire: मैदानामध्ये उभ्या असलेल्या मुबीन दळवी याच्या रिक्षाला शुक्रवारी  पहाटे आग लागली.या आगीत रिक्षा पूर्णपणे जळाली.आगीची  झळ रिक्षाच्या  बाजूला उभ्या असलेल्या दोन  कारलाही बसली. ...

सिलिंडरच्या स्फोटात आई-वडिलांचा मृत्यू, मुलं झाली पोरकी; सांगलीतील सोनसळमधील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी - Marathi News | Due to the death of the parents in the explosion of the cylinder Children became orphans, Incident at Sonsal in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिलिंडरच्या स्फोटात आई-वडिलांचा मृत्यू, मुलं झाली पोरकी; सांगलीतील सोनसळमधील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच. ...