लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

पुन्हा अग्नितांडव! लालबागच्या अविघ्न इमारतीत ३५ व्या मजल्यावर लागली आग  - Marathi News | A fire broke out on the 35th floor of an Avighna building in Lalbagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा अग्नितांडव! लालबागच्या अविघ्न इमारतीत ३५ व्या मजल्यावर लागली आग 

अविघ्न इमारतील लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारत रिकामी करण्याचं काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. ...

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग; अनेक संचिका जळून खाक - Marathi News | Fire in Gunthewari Division of Nanded Collectorate; Burn multiple files | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग; अनेक संचिका जळून खाक

घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून शहरात गुंठेवारिच्या संचिकांचा घोटाळा, त्यावरील अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या याचा विषय गाजत आहे. ...

धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव - Marathi News | barabanki fire broke out in a moving bus passengers saved their lives by jumping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. ...

खेरवाडी पोलिस ठाण्याला आग, कर्मचारी मृत्युमुखी, आगीचे कारण अस्पष्ट - Marathi News | Kherwadi police station fire, employee killed, cause of fire unclear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेरवाडी पोलिस ठाण्याला आग, कर्मचारी मृत्युमुखी, आगीचे कारण अस्पष्ट

पोलिस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागल्यावर अरविंद खोत दरवाजा उघडून बाहेर का आले नाहीत, स्टोअर रूममध्येच का राहिले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ...

Guwahati Fire: गुवाहाटीत एकामागून एक १५ सिलेंडरचे स्फोट; २५ हून अधिक घरे जळून खाक, बचाव कार्य सुरु - Marathi News | massive fire more than 15 cylinder blast at slum Area in guwahati many houses erupt in flames | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटीत एकामागून एक १५ सिलेंडरचे स्फोट; २५ हून अधिक घरे जळून खाक, बचाव कार्य सुरु

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दखल घेत तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला - Marathi News | Video: Firefighters came running like angels and saved our lives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला

अग्निशामक दलाचे जवान धावून आले आणि त्यांनी इमारतीमधून आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले. ...

भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले - Marathi News | Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले

लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. ...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग - Marathi News | A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली ...