लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

समुद्रात मोठी घटना! ३००० कार घेऊन जाणारे मालवाहू जहाज पेटले; भारतीयाचा मृत्यू - Marathi News | Big incident at sea! A cargo ship carrying 3,000 cars caught fire; Death of an Indian crew employee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात मोठी घटना! ३००० कार घेऊन जाणारे मालवाहू जहाज पेटले; भारतीयाचा मृत्यू

पुढील काही दिवस ही आग धगधगत राहिल अशी शक्यता नेदरलँडच्या तटरक्षक दलाने व्यक्त केली आहे.  ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, मोरेह जिल्ह्यात 30 घरं-दुकानं जाळली; सुरक्षा दलांवरही गोळीबार - Marathi News | Violence erupts again in Manipur, 30 houses-shops burnt in Moreh district; Firing on security forces too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, मोरेह जिल्ह्यात 30 घरं-दुकानं जाळली; सुरक्षा दलांवरही गोळीबार

Manipur violence : ही घरे म्यानमार सीमेजवळील मोरेह बाजार भागातील होती. जाळपोळ झाल्यानंतर जमाव आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये गोळीबारही झाला. ...

पंपावर उडाली धांदल... पेट्रोल भरलं, बटण स्टार्ट करताच स्कुटीने पेट घेतला - Marathi News | The pump was rigged... filled with petrol, the scooty caught fire as soon as the start button was pressed in chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंपावर उडाली धांदल... पेट्रोल भरलं, बटण स्टार्ट करताच स्कुटीने पेट घेतला

सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर ही घटना घडली ...

Video - अग्निकल्लोळ! भीषण आग अन् धुराचं साम्राज्य; मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताहेत लोक - Marathi News | massive fire viral video after tanker explode in nigeria ondo state many died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - अग्निकल्लोळ! भीषण आग अन् धुराचं साम्राज्य; मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताहेत लोक

लोक त्यांच्या मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. मागून आगीच्या ज्वाळा आणि धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. ...

Pune: सुरक्षा रक्षकाची नोकरी नाही दिली म्हणून पेटवली महिलेची कार; येवलेवाडीतील घटना - Marathi News | Woman's car set on fire for not offering security guard job; Incident in Yevlewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी नाही दिली म्हणून पेटवली महिलेची कार; येवलेवाडीतील घटना

५०० रुपये गुगल पेवर देण्याचीही मागणी... ...

उल्हासनगरातील हरी ओम बेकरी व प्लास्टिक कारखान्याला आग, लाखोंचे साहित्य खाक - Marathi News | Fire broke out at Hari Om Bakery and Plastic Factory in Ulhasnagar, materials worth lakhs were lost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हरी ओम बेकरी व प्लास्टिक कारखान्याला आग, लाखोंचे साहित्य खाक

संततधार पावसात आग लागल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजजवळ इलेक्ट्रीकल दुचाकी जळून खाक - Marathi News | Electric two wheeler burnt down near Vivekananda College in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजजवळ इलेक्ट्रीकल दुचाकी जळून खाक

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजजवळ आज, शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इलेक्ट्रीक दुचाकी पेटून खाक झाली. केवळ गाडीचा सांगाडा ... ...

सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न - Marathi News | Siachen Glacier Tragedy; Indian Army Captain Anshuman Singh martyred | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या अनेक तंबूंना आग लागल्याने अंशुमन यांचा होरपळून मृत्यू झाला. ...