लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Thane: घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत  - Marathi News | Thane: Disaster management cell worker injured in hand while extinguishing house fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत 

Thane: आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मार करण्यासाठी पाण्याचा पाईप खेचताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ...

वाशिममध्ये गॅरेजला आग; २० लाखांचे नुकसान - Marathi News | Garage fire in Washim; 20 lakhs loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये गॅरेजला आग; २० लाखांचे नुकसान

आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

जुना बोराणमी नाका येथे इलेक्ट्रिक डीपीने घेतला पेट, महावितरणच्या लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | Electric DP caught fire at Juna Boranmi Naka, loss of lakhs of rupees to Mahavitaran | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुना बोराणमी नाका येथे इलेक्ट्रिक डीपीने घेतला पेट, महावितरणच्या लाखो रूपयांचे नुकसान

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महावितरणचा डीपी (रोहित्रे) आहे. या रोहित्राला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. ...

Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान  - Marathi News | Fruit seller shop gutted in fierce fire Satara, huge loss | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान 

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट ...

Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट - Marathi News | In Pune, there was a massive fire at a factory in Dhairi 8 to 10 cylinder detonations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट

आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान ...

Mumbai Malad Fire : मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक - Marathi News | Mumbai Malad Fire: A massive fire broke out in a slum in Malad area of Mumbai; Many houses were burnt down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक

सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि काही क्षणातच परिसरात पसरली. ...

वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान - Marathi News | Harbhara Ganji fire in Washim; Two lakhs loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान

शेतातील हरभरा गंजीला आग लागल्याने २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी - Marathi News | The bike caught fire and remained only a 'skeleton', a crowd of citizens gathered to see it | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी

बॅचलर रोडवरील घटना ...