लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out at the Agricultural Service Center at Shahupuri in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला

अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एका मदत पथकाने घटनास्थळी पोहोचून १५ ते २० मिनिटात आग विझवली ...

Bhiwandi: भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका - Marathi News | Massive fire to building in Bhiwandi; Safe rescue of citizens with the help of fire brigade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका

Bhiwandi: भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात असलेल्या अरिहंत सिटी सोसायटी मधील बी विंग इमारतीला शॉकसर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी घडली. ...

मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप - Marathi News | Distribution of sanitary pads to 300 women in Appa Pada, Malad, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

आगीमध्ये हजारो नागरिकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. ...

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग - Marathi News | A fire broke out at a rickshaw puller's house in Chinchvali village of Ambernath taluk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...

पुणे-बेंगळुरु महामार्गावरील पेठ येथे बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक  - Marathi News | Thrill of burning car at Peth on Pune Bengaluru highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बेंगळुरु महामार्गावरील पेठ येथे बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक 

आगीत कारचे मोठे नुकसान ...

नागपूर-भंडारा मार्गावर शिवशाही बसला आग, तीन दिवसांत दुसरी घटना - Marathi News | Shivshahi bus caught fire on Nagpur-Bhandara route, second incident in three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-भंडारा मार्गावर शिवशाही बसला आग, तीन दिवसांत दुसरी घटना

वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला ...

खासगी कंपनीच्या दोन बसला आग, एक भस्मसात; सूतगिरणी चौकातील घटना, अफवा टाळण्याचे पोलिसांचे आवाहन - Marathi News | Two private company buses caught fire, one burnt; Police appeal to avoid rumours, incident at Sutagirni Chowk Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगी कंपनीच्या दोन बसला आग, एक भस्मसात; सूतगिरणी चौकातील घटना, अफवा टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू - Marathi News | home convert into ashes by the explosion of a cylinder; roof were thrown and books were burnt along with clothes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू

पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही ...