लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at a chemical godown in Tarapur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग

तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब आगीशी झुंज देत असून आगीमध्ये  कुणी कामगार अडकला आहे का?  यासंदर्भात  बोईसर पोलिस माहिती घेत आहेत.  ...

नागपूर-हिंगणा एमआयडीसीत पेंटच्या कारखान्याला आग, कच्च्या-पक्क्या मालासह मशिनरी जळाल्या - Marathi News | Fierce fire at Sarda thinner company in Nagpur-Hingna MIDC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-हिंगणा एमआयडीसीत पेंटच्या कारखान्याला आग, कच्च्या-पक्क्या मालासह मशिनरी जळाल्या

कारखान्यात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भडका घेतला ...

माेबाईल फाेन खिशात आपोआप गरम होऊन पेटला; अवघ्या पाच सेकंदात घडली घटना - Marathi News | A mobile fan in the pocket automatically heated up and caught fire; The incident happened in just five seconds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माेबाईल फाेन खिशात आपोआप गरम होऊन पेटला; अवघ्या पाच सेकंदात घडली घटना

Nagpur News तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. ...

बापरे... इमारत की आगीची फुलझडी! दुबईत गगनचुंबी इमारत पेटली, Video पहाल तर... - Marathi News | Bapre... building or fire flower! A skyscraper caught fire in Dubai, if you watch the video... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे... इमारत की आगीची फुलझडी! दुबईत गगनचुंबी इमारत पेटली, Video पहाल तर...

एका फ्लोअरला लागलेली आग पार अगदी वरच्या फ्लोअरपर्यंत पसरली की अख्खी इमारतच रात्रीच्या अंधारात पेटती दिसत होती.  ...

काठ अँड घाट हॉटेल्सला आग; पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याचे नुकसान - Marathi News | Kath and Ghat hotels fire; Damage to wooden materials on the first floor, thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काठ अँड घाट हॉटेल्सला आग; पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याचे नुकसान

ही आग चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली असून यामध्ये लाकडी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ...

गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | Fire due to gas leak in Goregaon; One died in the fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू

मागील तीन दिवसांपासून मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. ...

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग - Marathi News | Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले ...

सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनला आग; आठ काेटींचे नुकसान - Marathi News | Suryalakshmi Cotton Mills Godown Fire; Eight crores loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनला आग; आठ काेटींचे नुकसान

Nagpur News नगरधन (ता. रामटेक) गावाजवळ असलेल्या सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनमध्ये गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजताच्यस सुमारास आग लागली. ...