लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

डेन्टींगचे काम करताना गॅसला गळती लागून गॅरेजला आग, दोन लाखांचं नुकसान - Marathi News | During the denting work, the garage caught fire due to gas leakage, loss of two lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डेन्टींगचे काम करताना गॅसला गळती लागून गॅरेजला आग, दोन लाखांचं नुकसान

कारचे डेन्टींगचे काम चालू असताना ऑक्सयासेटीलीन गॅसला गळती लागल्याने ही आग लागली असल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. ...

BREAKING : मुंबईहून निघालेल्या ट्रेनला भीषण आग; प्रवाशांना डब्यातून खाली उतरवण्यात यश - Marathi News | breaking news Fire breaks out in Humsafar Express, which runs between Tiruchirappalli and Shri Ganganagar, in Gujarat's Valsad, read here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईहून निघालेल्या ट्रेनला भीषण आग; प्रवाशांना डब्यातून खाली उतरवण्यात यश

Humsafar Express Train Fire : मुंबईहून निघालेल्या रेल्वे गाडीला गुजरातमधील वलसाड येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

दादर परिसरात इमारतीला आग; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Building fire in Dadar area; Death of a 60-year-old man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर परिसरात इमारतीला आग; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. ...

BREAKING: मुंबईत हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दल पोहोचले - Marathi News | fire breaks out at Hirapanna Mall in Mumbai fire brigade reaches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुंबईत हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दल पोहोचले

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. ...

देऊळघाट येथील फाेटाे स्टुडीओला आग, सहा लाखांचे नुकसान - Marathi News | Fire at Fatay Studio in Deulghat, loss of six lakhs in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळघाट येथील फाेटाे स्टुडीओला आग, सहा लाखांचे नुकसान

शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत साहित्य खाक ...

धावत्या ट्रकचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; ट्रकसह ३५ टन साखरेची राख - Marathi News | The tire of the running truck exploded causing a huge fire; 35 tons of sugar was burnt along with the truck | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धावत्या ट्रकचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; ट्रकसह ३५ टन साखरेची राख

चालक-वाहक बचावले ...

कुल्लूमधील घराला भीषण आग, 9 खोल्या जळून खाक; आई-वडिलांसह चिमुकली भाजली - Marathi News | kullu house caught fire after cylinder lpg gas leak mother father and daughter injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुल्लूमधील घराला भीषण आग, 9 खोल्या जळून खाक; आई-वडिलांसह चिमुकली भाजली

लहान मुलगी आणि तिचे आई-वडीलही भाजले असून त्यांच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

वेल्डिंगचे काम सुरू असताना पडली ठिगणी, सांगलीत रेग्झिन हाऊसला आग  - Marathi News | A fire broke out at Regzin House in Sangli while the welding work was going on | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेल्डिंगचे काम सुरू असताना पडली ठिगणी, सांगलीत रेग्झिन हाऊसला आग 

अग्निशमन दलाच्या जवानांची धाव ...