लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख - Marathi News | Parbhanikar's morning was awakened by the news of fire; Five houses were reduced to ashes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख

शहरातील साखला प्लॉट भागात भीषण आगीत पाच घरांची राख झाली ...

बेंगलोरमधील इमारतीला भीषण आग, युवकानं छतावरून मारली उडी; Video पाहून अंगावर शहारा येईल - Marathi News | Fire breaks out at building in Bangalore, youth jumps from roof to save life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगलोरमधील इमारतीला भीषण आग, युवकानं छतावरून मारली उडी; Video पाहून अंगावर शहारा येईल

या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने आजूबाजूला बघितले. मात्र त्याला कुठलाही मार्ग दिसला नाही आणि मग त्याने या इमारतीवरून खाली उडी घेतली. ...

video: थरारक! भररस्त्यात २५ हजार लीटर डिझेल घेऊन जाणारा टॅकर आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | video: Thrilling! A tancker carrying 25,000 liters of diesel suddenly caught fire | Latest beed News at Lokmat.com

बीड :video: थरारक! भररस्त्यात २५ हजार लीटर डिझेल घेऊन जाणारा टॅकर आगीच्या भक्ष्यस्थानी

पाच अग्निशमन बंबाच्या मदतीने चार तासानंतर आग आटोक्यात! ...

महात्मा फुले भाजी बाजाराला आग, ९ गाळ्यातील साहित्य आगीत जळून खाक - Marathi News | Fire at Mahatma Phule vegetable market, 9 bags of material were burnt in the fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महात्मा फुले भाजी बाजाराला आग, ९ गाळ्यातील साहित्य आगीत जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिकच्या शॉट सर्किटमुळे लागली ...

Video - बंगळुरूमध्ये पबला भीषण आग; घाबरलेल्या तरुणाने चौथ्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | fire in pub in multi storey building in bengaluru frightened young man jumped from fourth floor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बंगळुरूमध्ये पबला भीषण आग; घाबरलेल्या तरुणाने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...

हृदयद्रावक! तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; ११ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | 11 killed in blasts at two firecracker units in Tamil Nadu's Virudhunagar district, read here  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; ११ जणांचा होरपळून मृत्यू

  Tamilnadu Blast : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात मंगळवारी फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला.  ...

गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत - Marathi News | A bundle of rags caused the Goregaon fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत

राज्य सरकारच्या निर्देशाने आठ सदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते. ...

कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू - Marathi News | Container fire near Swaminarayan temple; Three people died in the fire,Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू

हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ  सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.  ...