लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

बागा किनाऱ्याजवळील दुकानाला आग, हजारोंचे नुकसान - Marathi News | Shop fire near Baga beach, loss of thousands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बागा किनाऱ्याजवळील दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ...

शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज  - Marathi News | decoration material burnt due to Short circuit; estimated loss of three lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

चिकणी येथील घटना ...

Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग - Marathi News | Video: A massive fire broke out in the VC room of Hingoli Zilla Parishad office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. ...

ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक - Marathi News | Crisis on farmers during Ain Rabi season; 5 acres of sugarcane burnt due to short circuit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक

वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारातील घटना ...

दहिसरच्या २२ व्या मजल्यावर आग, योगेशच्या समयसूचकतेने टळली मोठी हानी - Marathi News | Fire on the 22nd floor of Dahisar, Yogesh's promptness averted major damage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या २२ व्या मजल्यावर आग, योगेशच्या समयसूचकतेने टळली मोठी हानी

दहिसरच्या रुद्राक्ष बिल्डिंगमध्ये फटाक्याच्या आतषबाजीच्या वेळी घडलेला प्रकार ...

विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, 40 बोटी जळून खाक, मच्छिमारांचे मोठे नुकसान - Marathi News | A massive fire broke out in Visakhapatnam fishing harbour, The fire that started with the first boat eventually spread to 40 boats, Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, 40 बोटी जळून खाक, मच्छिमारांचे मोठे नुकसान

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ...

रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, २० प्रवासी सुखरूप; साहित्य जळून खाक - Marathi News | Thriller of burning bus near Ravera, 20 passengers safe; Burn material | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, २० प्रवासी सुखरूप; साहित्य जळून खाक

राजेंद्र भारंबे सावदा (जि. जळगाव ) : रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस ... ...

Video - पिंपरीमध्ये इलेट्रीक दुचाकीला भीषण आग - Marathi News | Video Electric bike caught fire in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video - पिंपरीमध्ये इलेट्रीक दुचाकीला भीषण आग

बिजली नगर येथे अचानक आग लागून इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली. ...