Latur News: निलंगा येथील एमआयडीसीत एका गाेदाम परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले. ...
नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली. ...
दिड ते दोन एकराच्या मोकळ्या भूखंडावर ठिकठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड टाकून त्यात मोठ्या प्रमाणात भंगार सामानाचा साठा केला गेला आहे. रात्री दिडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडतात तत्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. ...