लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Sangli: विश्रामबागला रघुवीर बेकरीस शॉर्ट सर्कीटने आग, किचन जळून खाक; चार लाखाचे नुकसान - Marathi News | Sangli: Raghuveer Bakeries fire in Vishram Bagh due to short circuit, kitchen gutted; 4 lakh loss | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विश्रामबागला रघुवीर बेकरीस शॉर्ट सर्कीटने आग, किचन जळून खाक; चार लाखाचे नुकसान

Sangli News: सांगली येथील गेस्ट हाऊससमोरील सर्व्हीस रस्त्यावरील रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्सच्या किचनला गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. आगीत किचनमधील पॅकिंगचे साहित्य, सिलिंग आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. ...

अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | At Akkalkot Station, four shops were gutted by fire overnight | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

असे एकाच रात्रीत एकाच वेळी सलग चार दुकाने, पत्राशेड, त्यामधील साहित्य जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

BREAKING: मुंबईत मालाडमध्ये सेंटर प्लाझा इमारतीला भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out at Center Plaza building in Malad Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुंबईत मालाडमध्ये सेंटर प्लाझा इमारतीला भीषण आग

Mumbai News, Malad fire: मुंबईत मालाड पूर्व येथील सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. ...

एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भिषण आग - Marathi News | heavy fire at l and t logistics park nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भिषण आग

घटनास्थळी पोहचताच लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट वाहत होते. ...

हॉटेल कामगार वृद्धानं पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतलं; कुरुल येथील घटना - Marathi News | in solapur an old hotel worker poured petrol on his body and set it on fire incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेल कामगार वृद्धानं पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतलं; कुरुल येथील घटना

शासकीय रुग्णालयात उपचार सुरु. ...

Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव - Marathi News | Video fire breaks out in coach of holi special train in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव

होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ...

Kolhapur: विडीच्या थोटकाने गोडाऊनला आग; कामगाराचा निष्काळजीपणामुळे कंपनीचे ७० लाखांचे नुकसान - Marathi News | Godown on fire due to drop of Vidi; 70 lakhs loss to the company due to the negligence of the worker in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विडीच्या थोटकाने गोडाऊनला आग; कामगाराचा निष्काळजीपणामुळे कंपनीचे ७० लाखांचे नुकसान

करवीर पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल ...

वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी - Marathi News | Increase in fire incidents due to rising heat:15 to 25 complaints are received by the fire brigade every day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत. ...