अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले... नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण मुंबई - कनार्क पूलाचं काम होऊनही सुरू न केल्याने शिवसेना-मनसे आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
Mumbai fire news: दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या एका कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमुळे वरच्या मजल्यावर १९ लोक अडकले होते. ...
ही बूट फॅक्टरी कानपूरच्या प्रेमनगर भागातील रहिवासी परिसरात होती. अली नावाच्या व्यक्तीने लोकवस्तीत फॅक्टरी उभारली होती ...
वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले. ...
नवरा-नवरीसह सात जणांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ...
अजरमेच्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...
कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. ...
kolkata hotel fire Update: रात्री अचानक हॉटेलमध्ये आग लागली काही वेळातच आग वाढली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी बाल्कनीमधून खाली उड्या मारल्या. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. ...