भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल ठाणे - उल्हासनगर महापालिका व आमदार आयलानी यांच्या कार्यालयावर महिला बचत गटाची धडक, स्टॉल वाटप रखडल्याचा आरोप नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
Navi Mumbai Fire: आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
नवी मुंबईतील एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीच आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
तीन दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटनांनी शहर हादरले. ...
Fire Accident in Sea: या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ...
Mumbai Cuffe Parade Fire: कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...
आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नसून जखमी वा जीवितहानी नाही. ...
Fire In Delhi News: दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवास्स्थाने आहेत. ...
Mumbai Malad Fire: मुंबईतील मालाड परिसरात आज, शनिवारी दुपारी लाकडी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ...