पाहुणी असल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ही मुलगी लक्षात आली नाही. रविवारी सकाळी ती बडोद्याला परत जाणार होती. परंतू त्याच्या रात्रीच तिच्यावर काळाचा घाला पडला. ...
दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल ...
पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...
घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. ...