लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु - Marathi News | Major Fire Breaks Out at JMS Business Centre in Mumbai Jogeshwari Occupants Trapped on Top Floors as Firefighters Race to Rescue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु

Mumbai Jogeshwari Fire: जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यावसायिक इमारतीत मोठी आग लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. ...

"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं? - Marathi News | ghaziabad indirapuram fire diwali firecracker victim told story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?

आग लागली तेव्हा इमारतीत १९ कुटुंब होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. ...

Video: दिवाळीच्या रात्री पत्नीने घराचा दरवाजा उघडला नाही, संतापलेल्या पतीने पेटवून घेतले... - Marathi News | UP News Video: Wife did not open the door of the house on Diwali night, angry husband set himself on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिवाळीच्या रात्री पत्नीने घराचा दरवाजा उघडला नाही, संतापलेल्या पतीने पेटवून घेतले...

UP News: उपचारादरम्यान पतीचा मृत्यू. ...

पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही - Marathi News | More than 60 fire incidents due to firecrackers in Pune in 24 hours; fortunately, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या २४ तासात ६० घटना घडल्या असून यातील ४२ घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे ...

"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना - Marathi News | priya malik suffers burns as she caught fire last night on the occasion of diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना

खांद्याला, पाठीला भाजलं; दिवाळीत अभिनेत्रीसोबत घडली मोठी दुर्घटना ...

रात्री एसीमधून धूर निघाला अन् भडका, ४ होरपळून ठार - Marathi News | smoke and fire erupted from ac at night 4 burnt to death | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रात्री एसीमधून धूर निघाला अन् भडका, ४ होरपळून ठार

दहाव्या मजल्यावरील आगीची झळ बाराव्या मजल्यापर्यंत, दहा गुदमरले ...

नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना - Marathi News | 6 people died in a fire in navi mumbai panvel six fire incidents in thane on a single day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना

मुंबईत आगीच्या तीन घटनांमध्ये पाच गाळे आणि गोदाम जळून खाक झाले. ...

Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग - Marathi News | Major Fire Averted: Rocket Firecracker Causes Blaze at Former Mumbai Deputy Mayor Arun Deo's Andheri Flat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग

मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील घराला आग लागली. ...