लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू - Marathi News | Fire breaks out at Pachanbe Neradwadi ratnagiri district, 13 buffaloes die | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स - Marathi News | At the wedding, a drunken man set fire to the tent and unique danced | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ईव्ही स्कूटरना आग कशी लागली? ओला, ओकिनावा, प्युअरला केंद्राच्या नोटीसा; कठोर कारवाईचे संकेत - Marathi News | How did the EV scooter catch fire? Ola, Okinawa, PureEV got Centers Notice; Indications of big action | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईव्ही स्कूटरना आग कशी लागली? ओला, ओकिनावा, प्युअरला केंद्राच्या नोटीसा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या वाहन कंपन्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. जर या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, तर सर्व खराब वाहने रिकॉल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले होते.  ...

'द बर्निंग ट्रेन', धावत्या प्रवासी ट्रेनला लागली आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव - Marathi News | Fire in the running train engine in Motihari, passengers jump out of train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द बर्निंग ट्रेन', धावत्या प्रवासी ट्रेनला लागली आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. ...

नाशकात पाच दुचाकी जळून खाक; गुरुद्वारा जवळील घटना - Marathi News | 5 two wheelers burnt to ashes in nashik incident near gurudwara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पाच दुचाकी जळून खाक; गुरुद्वारा जवळील घटना

सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही मात्र दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

अंगापुरात रोपवाटिका, पॉलिहाऊस जळून खाक; सहा लाखांचे नुकसान - Marathi News | Angapur nursery, polyhouse fire, Loss of six lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंगापुरात रोपवाटिका, पॉलिहाऊस जळून खाक; सहा लाखांचे नुकसान

गेल्या काही महिन्यांपासून अंगापूर परिसरात आग लावून नुकसान करण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. तसेच फळबागांचे नुकसान करणे, वाहनांची मोडतोड करणे, अशा घटनांना ऊत आला आहे. ...

नाशिकमध्ये अग्नितांडव; युवक होरपळून ठार, मॉलमध्ये लाखोंचा माल बेचिराख - Marathi News | big fire in nashik youth died and millions of goods damaged in malls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अग्नितांडव; युवक होरपळून ठार, मॉलमध्ये लाखोंचा माल बेचिराख

मॉलला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अद्यापही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.  ...

विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी - Marathi News | Bihar | The Delhi-bound SpiceJet flight had returned to Patna airport after locals noticed a fire in the aircraft & informed district & airport officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी

पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. ...