सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ...
INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्य सध्या कारवार बंदरात आहे. आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्यात आली. ...
Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ...
सध्या एक पिज्जा डिलिव्हरी बॉय त्याच्या कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे. ...
जंगलांमध्ये लागलेली आग आणि उष्णतेची लाट यामुळे जगातील निम्म्याहून अधिक मानव जातीची सामूहिक आत्महत्या होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक ...
Hadapsar Fire : पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने तीन लहान मुले आणि त्यांची आई वाचली. ...
रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकचे मालक राजन शिरवाडकर हे किक मारत असताना आग लागली. ...