लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पुण्यात चौदा मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या दाखल - Marathi News | Fourteen storied building caught fire in Pune; 5 fire trucks of fire brigade entered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चौदा मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या दाखल

सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असुन नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे ...

ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग - Marathi News | Three vehicles caught fire near Horizon School in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग

न्यू होरायझन स्कूलच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तीन मोटरकार उभ्या होत्या. ...

लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा - Marathi News | Explosion in Lote Industrial Estate in Khed taluka, 10 workers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा

काही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता. ...

वरातीत फटाके फोडणं पडलं महागात; जवळ असलेली कार, दुचाकी जळून खाक - Marathi News | Bursting firecrackers in marriage rally A nearby car two wheeler got burnt fire brigade | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वरातीत फटाके फोडणं पडलं महागात; जवळ असलेली कार, दुचाकी जळून खाक

वरातीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहे. ...

लातुरात फर्निचरच्या दुकानाला आग; दारे-खिडक्यांसह १० लाखांचे नुकसान - Marathi News | Furniture shop fire in Latur; 10 lakhs damage including doors and windows | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात फर्निचरच्या दुकानाला आग; दारे-खिडक्यांसह १० लाखांचे नुकसान

साराेळा राेडची घटना, आगीचे कारण अस्पष्ट ...

कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का - Marathi News | A two-wheeler worth 21 lakhs was burnt down in Kolhapur, the family of Chougule was shocked. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का

या घटनेने परिसरात उडाली एकच खळबळ ...

Thane: कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी   - Marathi News | Thane: Washing machine fire in Kalva house, one injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी  

Thane News: कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. ...

मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश - Marathi News | A terrible fire in the Maldives 10 people died, including Indian citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश

मालदीवमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राजधानी माले येथील परदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना आग लागली, यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...