लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा - Marathi News | Truck caught by LCB on fire Incident in police headquarters, crime in police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षी बनावट चेसीस व इंजिन नंबर टाकून विक्री केलेले ३९ मालट्रक जप्त केलेले होते. ...

गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक - Marathi News | cowshed fire caused a loss of rs 1 lakh soybean and wheat were burnt along with agricultural materials | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...

डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना - Marathi News | Tempo gutted in diesel tank fire; Two injured, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना

आगीचा भडका उडाल्यानंतर त्याचवेळी टेम्पोच्या काचा फोडून चालक व एकाला ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढले ...

सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग - Marathi News | Fierce fire at Puta factory adjacent to Siddheshwar factory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल ...

डोंबिवलीत रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने वीज खंडित - Marathi News | Power outage in Dombivli due to fire in garbage dumped near Rohitra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने वीज खंडित

रोहित्र व वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा टाकू नका; महावितरणचे नुकसान व ग्राहकांना त्रास  ...

ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमागृह जळून बेचिराख, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Alankar cinema talkies in Bramhapuri burnt down | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमागृह जळून बेचिराख, लाखो रुपयांचे नुकसान

पोलीस घटनास्थळी दाखल ...

तो हल्ला दहशतवादीच! पाच जवान शहीद; लष्करी वाहन आग प्रकरणी मोठी अपडेट - Marathi News | That attack is terrorist! Five army jawans martyred; Big update on military vehicle fire case poonch jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो हल्ला दहशतवादीच! पाच जवान शहीद; लष्करी वाहन आग प्रकरणी मोठी अपडेट

भर पावसात भ्याड हल्ला, कमी प्रकाशाचा फायदा घेत आधी गोळीबार केला, नंतर ग्रेनेड फेकले.... ...

Breaking: धक्कादायक! पूंछमध्ये लष्करी वाहनाला भीषण आग; चार जवानांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Just in, Breaking: Four soldiers killed after Indian Army vehicle catches fire in Poonch, jammu today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पूंछमध्ये लष्करी वाहनाला भीषण आग; चार जवानांचा होरपळून मृत्यू

ही आग अचानक लागली की दहशतवादी हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही. ...