दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे. ...
फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ...
दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या. ...
पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...
दिवाळीच्या तोंडावर ओडिशात बुधवारी तीन ठिकाणी फटाक्यांचे स्फोट होऊन लागलेल्या आगींमध्ये एकूण आठ जण ठार झाले, तर चार जणांचे डोळे जाण्यासह इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. ...
दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला... ...
परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे. ...