मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला, आवाजामुळे अनेकजण आपली वाहने सोडून पळू लागले. यामुळे अनेक घरे कोसळली, रुग्णालयाच्या काचा फुटल्या, आगीमुळे संपूर्ण परिसर धुरात बुडाला. ...