सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीवर दिलेला आपला निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी कायम राहणार आहे. ...
दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय दिल्यानंतर एकीकडे निर्णयाचं समर्थन होत असताना विरोधही वाढू लागला आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे. ...