लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

वडापाव केंद्रात गॅस गळती; आगीत महिला जखमी  - Marathi News | Gas leak at Vadapav center; Woman injured in fire in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडापाव केंद्रात गॅस गळती; आगीत महिला जखमी 

Fire Case : आग नियंत्रणात असून जखमी महिलेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्या २० टक्के भाजल्या असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली. ...

कोर्टात स्फोट झाल्याने एकच खळबळ; स्‍पेशल सेल-NSG आणि फॉरेंसिक टीम पोहोचली अन् रिकामी केला परिसर - Marathi News | Explosion in the rohini court; Special Cell - NSG and forensic team reached the evacuated premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टात स्फोट झाल्याने एकच खळबळ; स्‍पेशल सेल-NSG आणि फॉरेंसिक टीम पोहोचली अन् रिकामी केला परिसर

Explosion in the rohini court : जखमींना जवळच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट परिसर रिकामी केला असून कोर्टाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत. ...

हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा जिवंत होते CDS बिपिन रावत, रुग्णालयात जाताना काय म्हणाले? बचावकर्त्यानं सांगितलं  - Marathi News | CDS General bipin rawat was alived after chopper crash and died on the way to wellington military hospital sayed rescuer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा जिवंत होते CDS बिपिन रावत, रुग्णालयात जाताना म्हणाले...

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. ...

मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग - Marathi News | As the employer did not pay in advance for the work, the worker set the shop on fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग

मालकाने कामाचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला आग लावल्याची घटना घडली. यामुळे आजूबाजूची दुकानांचे नुकसान झाले ...

रुग्णवाहिकेवर कोसळले झाड, आपत्ती व्यवस्थापन विभागाची धाव - Marathi News | The tree fell on the ambulance, the disaster management department ran in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णवाहिकेवर कोसळले झाड, आपत्ती व्यवस्थापन विभागाची धाव

एकीकडे बुधवारी दिवसभर अवकाळी पाऊस सुरू होता. पाणी तुंबणे आणि झाडाची फांदी पडणे या घटनांव्यतिरिक्त अन्य कोणतीही घटना घडली नव्हती. ...

Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी - Marathi News | Fire Four shops gutted in Pimpri fire one woman was injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी

एमआयडीसीच्या हिंजवडी फेज एकमधील अग्निशामक केंद्राचा एक, पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्राचा एक तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे तीन, असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले ...

एटीएममधील अकरा लाखांची रक्कम जळून खाक; ३५ लाख रुपये सुरक्षित - Marathi News | Burn 11 lakh Rupees in ATMs; Rs 35 lakh secured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधील अकरा लाखांची रक्कम जळून खाक; ३५ लाख रुपये सुरक्षित

Fire Caught to ATM : फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता.   एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. ...

मागे मंडपाला लागलीये आग अन् हे भाऊ जेवणावर मारतायत ताव, आगीची फिकिरच नाही... - Marathi News | Bhiwandi fire viral video people are eating when fire is at the venue | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मागे मंडपाला लागलीये आग अन् हे भाऊ जेवणावर मारतायत ताव, आगीची फिकिरच नाही...

मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण जेवणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...