लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

Video : अंबरनाथमध्ये बर्निंग ट्रकचा थरार; गंधकाने भरलेला ट्रकने घेतला पेट - Marathi News | Tremor of burning truck in Ambernath; A truck full of sulfur took the stomach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : अंबरनाथमध्ये बर्निंग ट्रकचा थरार; गंधकाने भरलेला ट्रकने घेतला पेट

Truck caught Fire : रिक्षात बसलेले वासुदेव भोईर आणि गुलाबबाई भोईर यांचा मृत्यू झाला आहे. ...

दिल्लीत खळबळ उडाली, गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकं, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | Panic situation erupts in Delhi, explosives found in Ghazipur flower market, police rushed to the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत खळबळ उडाली, गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकं, पोलीस घटनास्थळी दाखल

IED Recovered in Delhi : स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) या विशेष दहशतवाद विरोधी दलालाही पाचारण करण्यात आले आहे. ...

Mumbai Byculla Fire: मुंबईतील भायखळा येथे गोदामाला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले - Marathi News | umbai Byculla Fire warehouse fire brigade reached the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भायखळा येथे गोदामाला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले

मुंबईतील भायखळा येथील तस्लिमा हाईट बिल्डिंगच्या मागील बाजुस असलेल्या क्ले रोड, मदनपुरा येथील एका गोदामाला बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ...

"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या - Marathi News | I cant solve the problems in my life a young man commits suicide by jumping into a lake in dhankawadi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या

आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली ...

विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या हिंजवडीतील घटना - Marathi News | Young man attempts suicide by climbing electric DP Hinjawadi incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या हिंजवडीतील घटना

तरुणाला पुढील उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे ...

रायगडमधील सहा तालुक्यांत अग्निसुरक्षा वाऱ्यावर, महाड औद्योगिक वसाहतीसोबत फक्त शहरालाच स्वतंत्र सुविधा - Marathi News | Fire safety in six talukas of Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील सहा तालुक्यांत अग्निसुरक्षा वाऱ्यावर, महाड औद्योगिक वसाहतीसोबत फक्त शहरालाच स्वतंत्र सुविधा

महाड तालुक्याचा विचार केला तर औद्योगिक वसाहतीकरिता स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. तर महाड शहराकरिता महाड नगरपालिकेची स्वतःचे असे अग्निशमन दल आहे. ...

महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला - Marathi News | The snake enter the corporator Prabhat patil's house while the meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. ...

नारेगावात फर्निचरच्या दुकानाला आग, शेजारच्या शेडमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने उडाला भडका - Marathi News | Fire breaks out at furniture shop in Naregaon, cylinder explodes in neighboring shed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगावात फर्निचरच्या दुकानाला आग, शेजारच्या शेडमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने उडाला भडका

तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली   ...