लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला - Marathi News | A parked car suddenly catches fire on Baramati Market Yard road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही ...

Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव - Marathi News | Massive fire in Rajuri Steel in Jalanya, fire brigade rush | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. ...

कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी - Marathi News | Massive explosion in industrial company of Kurkumbh Three workers were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी

प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला ...

Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Shivshahi bus catches fire in Pune All passengers are safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ...

Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out on the seventh floor of a hotel in Pune's Lullanagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

बेकायदेशीर रुफ टॉप हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ...

AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, कपड्यांना आग लागली आणि... - Marathi News | A fire broke out in Uttar Pradesh Greater Noida due to a burning stabilizer of an AC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, मग...

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एसीचा स्टॅबिलायझर गरम झाल्यामुळे आग लागली. ...

कारमधील कुटुंबीयांवर जीवघेणं संकट, ट्रॅफिक पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला - Marathi News | A life-threatening crisis to family members after gas leakage car in solapur, a major disaster was averted due to the traffic police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारमधील कुटुंबीयांवर जीवघेणं संकट, ट्रॅफिक पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला

सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये एक कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते ...

नाशिकमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी, काळ्याफिती लावून केले कामकाज - Marathi News | Black Diwali of Firefighters in Nashik, performed work by wearing black ribbons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी, काळ्याफिती लावून केले कामकाज

वेतन फरक न मिळाल्याने आंदोलन, काळ्याफिती लावून केले कामकाज ...