ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश कबील्याच्या लढ्यात 27 ठार बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी "युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार.... आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
Fire brigade, Latest Marathi News
Solapur MIDC Fire news: घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जेसीबी व अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडून कामगारांचे बचाव कार्य सुरू आहे. ...
छत्रपती चौक परिसरात रिंग रोडलगत चार दुकानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयात बुधवारी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. ...
संपूर्णपणे आग आटोक्यात आणण्यास साडेतीन तासांचा कालावधी अग्निशमन दलाच्या जवानांना लागला. ...
दहा वर्षांत दोन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाला यश ...
Mumbai fire news: दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या एका कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमुळे वरच्या मजल्यावर १९ लोक अडकले होते. ...
वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले. ...
kolkata hotel fire Update: रात्री अचानक हॉटेलमध्ये आग लागली काही वेळातच आग वाढली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी बाल्कनीमधून खाली उड्या मारल्या. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
चार मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर ईडीचे कार्यालय आहे. वरच्या मजल्याला ही आग लागली आहे. ...