लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

नागपुरात मध्यरात्री उडाला आगीचा भडका, 2 कोटींचे नुकसान; रहिवाशांनी जागून काढली रात्र - Marathi News | Midnight fire in Nagpur, loss of 2 crores; Residents spent the night awake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मध्यरात्री उडाला आगीचा भडका, 2 कोटींचे नुकसान; रहिवाशांनी जागून काढली रात्र

वर्धमान नगर हा रहिवाशी परिसर असून येथील एका सायकलच्या गोडाऊनला रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास आग लागली. ...

सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या - Marathi News | Sinhagad road bike showroom gutted by fire; 20 to 25 bikes were burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली ...

Pune Ganpati: आपलं मंडळ अग्निसुरक्षित आहे का? यंदा अग्निशमन दल घेणार आढावा - Marathi News | Is your board fire safe This year the fire brigade will take a review | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: आपलं मंडळ अग्निसुरक्षित आहे का? यंदा अग्निशमन दल घेणार आढावा

गणेशोत्सवाच्या काळात कुठेही आग व दुर्घटना घडू नये याबाबत जागरूक राहणे आवश्यक ...

बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू - Marathi News | The youth who went to wash the bull went missing in the lake, search operation started by the fire brigade of Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू

अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याचे वाढवणा पोलिसांनी सांगितले. ...

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग - Marathi News | A severe fire broke out at a chemical warehouse in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या.  ...

...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही - Marathi News | and suddenly the Maruti van caught fire Incident in Pimpri no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही

वाहनामध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान ...

नेरूळमधील गोडावूनला भीषण आग, गॅरेजसह दोन गोडावून जळून खाक; लाखोंचे नुकसान - Marathi News | fire in two Godavons including garage Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमधील गोडावूनला भीषण आग, गॅरेजसह दोन गोडावून जळून खाक; लाखोंचे नुकसान

येथील प्लॉट नंबर ३१ व ३२ च्या समोर असलेल्या गोडावूनमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी - Marathi News | Fire breaks out in multi-storey building in south africa Johannesburg several killed and injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

South Africa: अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर येताना दिसत आहे. ...