लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

महापालिका मुंबई अग्निशमन दलाच्या नेहमी पाठीशी; अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचे आश्वासन - Marathi News | municipal corporation of mumbai always stands by the fire brigade assurance of additional commissioner amit saini | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका मुंबई अग्निशमन दलाच्या नेहमी पाठीशी; अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचे आश्वासन

सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव या स्पर्धा पाहताना आला. ...

पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण - Marathi News | Fire in shop in Bohri Ali in Pune Control of fire by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

४ फायरगाड्या व १ वॉटर टँकरच्या मदतीने जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले ...

मुंबईतील भाजपा कार्यालयाला आग; वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - Marathi News | fire at bjp office in mumbai short circuit while welding work fire brigade rushed to the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भाजपा कार्यालयाला आग; वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Fire Broke In BJP Mumbai Office: भाजपा कार्यालयाला आग लागल्याचे कळताच काही नेते, पदाधिकारी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

निगडीत भरधाव चारचाकी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली, वाहन आगीत खाक - Marathi News | The involved speeding four-wheeler crashed into the guard wall of the bungalow, the vehicle burst into flames | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरधाव चारचाकी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली, वाहन आगीत खाक

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता... ...

पुण्यात भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील देवरुखकरांच्या जुन्या लाकडी वाड्याला आग - Marathi News | A fire broke out at the wooden palace of the old Devrukhkars near the Bhau Rangari Ganapati temple in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील देवरुखकरांच्या जुन्या लाकडी वाड्याला आग

आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरञ पसरु न देता धोका टाळला ...

अग्निशमन सेवेसाठी मानसिक कणखरता महत्त्वाची; मनपा आयुक्त भूषण गगराणींचे वक्तव्य  - Marathi News | mental toughness is important for the fire service statement by bhushan gagarani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन सेवेसाठी मानसिक कणखरता महत्त्वाची; मनपा आयुक्त भूषण गगराणींचे वक्तव्य 

प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्याने विचार करणार,असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. ...

अग्निशामक दलाला १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश, १९४ माणसांचा जीवही वाचविला : संचालक नितीन रायकर - Marathi News | Firefighters managed to save property worth Rs 179 crore, 194 lives were also saved: Director Nitin Raikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्निशामक दलाला १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश, १९४ माणसांचा जीवही वाचविला : संचालक नितीन रायकर

अग्निशामक दलातर्फे रविवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दीन साजरा करण्यात आला. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर यांनी उपस्थितांना संबोधताना ही माहिती दिली. ...

कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश - Marathi News | Fire breaks out at twelfth garbage plant in Kalyan, fire brigade succeeds in controlling it | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ...