लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

४० प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पलटली; अपघातानंतर बस आगीत जळून खाक - Marathi News | A bus full of 40 passengers overturned in the middle of the night, the car caught fire after the accident in telangana hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पलटली; अपघातानंतर बस आगीत जळून खाक

मध्यरात्री गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. ...

डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - Marathi News | Massive fire breaks out at building at Khoni Palwa in Dombivli; Fire brigade reached the spot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक - Marathi News | A terrible fire at a ginning-pressing factory; Fortunately 25 laborers survived, Cotton, Sarki Khak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. ...

डहाणूतील पोर्तुगीजकालीन किल्ल्यानजिक ट्रान्सफॉर्मर जळाला; युवकांच्या सतर्कतेने किल्याचे नुकसान टळले - Marathi News | A transformer burnt near the Portuguese fort in Dahanu; Due to the vigilance of the youth, damage to the fort was avoided | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील पोर्तुगीजकालीन किल्ल्यानजिक ट्रान्सफॉर्मर जळाला; युवकांच्या सतर्कतेने किल्याचे नुकसान टळले

मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली असती, तर किल्ल्याचे  तसेच परिसरातील रहिवासी भागाचे मोठे नुकसान झाले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ...

मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग - Marathi News | Midnight Fire; Coal of 6 people A massive fire broke out at a factory in Chhatrapati Sambhajinagar's MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

दोन चिमुकल्यांसह नऊ जण या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

वाळूज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | chhatrapati sambhajinagar breaking news Fire breaks out at glove company in Walunj MIDC; Six people died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire: आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. ...

Pune: पुण्यातील विमाननगरमध्ये आगीची मोठी घटना; तब्बल १० सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Major fire incident at Pune Airport As many as 10 cylinders exploded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यातील विमाननगरमध्ये आगीची मोठी घटना; तब्बल १० सिलेंडरचा स्फोट

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या एकूण 100 सिलेंडरचा साठा होता त्यापैकी १० सिलेंडरचा स्फोट झाला ...

शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना: - Marathi News | Fire after short circuit, hotel gutted; Incidents in the ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना:

माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ...