अग्निशमन दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade, Latest Marathi News
भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...
आरोग्य सहसंचालकांची लेखी कबुली ...
नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय ... ...
Crime News : मुलाचा मृतदेह वीस तासानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन तसेच टीडीआरएफच्या जवानांनी तलावा बाहेर काढला आहे. ...
दीड कोटींचे अंदाजपत्रक : जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरीच नव्हती ...
भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असता आऊटडेटेड आढळून आलेली फायर एक्स्टिंग्विशर सिलिंडर बदलून तिथे नवीन ठेवण्यात आली. मनपाच्या अग्निशमन दलाकडून प्रलंबित अ ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भंडारा जिल्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून असून राज्यात अशी अनेक रु ग्णालये सुरू ... ...
Drowning : शिळ तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. ...