युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
अग्निशमन दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade, Latest Marathi News
मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण जेवणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
Fire Caught at Prime Mall in Villeparle : मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव असून तो २० वर्षाचा आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगेश गावकर (५४) या अग्निशमन दलाचा जवान देखील किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय ...
युरोपियन दर्जा असलेल्या गणवेशामुळे मिळणार जवानांना सुरक्षा ...
A huge fire broke out in Borivali : या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ...
The Burning Van : सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यामधील मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Smoke detectors averted accidents : नर्सिंग रुममधील दिव्याच्या बाजूला कागद असल्याने तो पेटला. त्याचा धूर शिशुगृह विभागात पसरल्याने रुग्णालयात आग लागल्याची चर्चा सगळीकडे पसरली. ...
या वाड्यात कोणी रहात नाही. विहीरही वापरत असल्याचे दिसून येत नाही. विहीरीच्या कडेला नळ आहे. तेथे पाणी भरण्यासाठी त्या महिला आल्या असाव्यात व पाय घसरुन पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे ...
या आगीत मोठ्याप्रमाणावर मालाचे नुकसान झालेले दिसून आले. तर, अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ...