CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
अग्निशमन दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade, Latest Marathi News
धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ...
ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
एमआयडीसी मधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. ...
प्रशासनाने म्हटले की, भरती प्रक्रिया निकषानुसारच होईल. महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलअंतर्गत अग्निशामक पदाच्या भरतीची मोहीम १३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली. ...
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. ...
पिंपरी-चिंचवड, पुणे, पीएमआरडीए, टाटा मोटर्सचे तब्बल १४ बंब तीन तास आग नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते ...
अग्निशमन दलातील जवानाच्या धाडसाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ...
गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही ...