लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत - Marathi News | Only 2 minutes away from the company and time is running out Four die in the fire in hinjawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत

कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही जण सुखरूप वाचले पण चौघांचा होरपळून मृत्यू झाला ...

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | Massive fire breaks out at Tempo Travels in Hinjewadi; 4 people die as door is locked, what exactly happened? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या ४ कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही ...

मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल - Marathi News | The company should provide maximum help to the families of the deceased hemant Rasane took note of the Hinjewadi fire in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल

गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी अशीही मागणी रासने यांनी केली ...

हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Tempo catches fire in Hinjewadi, four die in blaze | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू

हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले ...

अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ? - Marathi News | Pune Fire brigade buildings are ready but what about manpower and equipment? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?

आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच ...

अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर! २,७०० इमारतींना मिळाली नोटीस - Marathi News | fire safety rules violation are on the rise 2700 buildings received notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर! २,७०० इमारतींना मिळाली नोटीस

अग्निशमन दलाकडून दाखल झाले ६४ गुन्हे; प्रमाणपत्र तातडीने घेण्याचे सोसायट्यांना निर्देश ...

रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी - Marathi News | Wildfire rages in the mountains near Indardev in Rohya, 48 houses in Dhangarwadi reduced to ashes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी

वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली. ...

तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग - Marathi News | Temperature fluctuates, fires break out at seven places in Chhatrapati Sambhajinagar in the scorching afternoon sun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग

दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली. ...