लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

Wagle Estate Fire News: प्रथमेश अपार्टमेंटला लागलेली आग विझवली; एकाचा मृत्यू - Marathi News | Wagle Estate Fire News: Fire at Prathamesh Apartment extinguished; One dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Wagle Estate Fire News: प्रथमेश अपार्टमेंटला लागलेली आग विझवली; एकाचा मृत्यू

मंगळवारी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ, रोड क्रमांक २७ येथील प्रथमेश अपार्टमेंट (तळ मजला + चार मजली इमारत)च्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली होती. ...

Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू - Marathi News | Video moradabad restaurant fir cylinder blast katghar police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

मुरादाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. ...

आग लागलेल्या काचेच्या सेंटरचे वीज-पाणी तोडले  - Marathi News | electricity and water cut off at glass center after fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग लागलेल्या काचेच्या सेंटरचे वीज-पाणी तोडले 

केवळ दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत अग्निशमन यंत्रणा बंद स्थितीत असल्याचे आढळले. ...

दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात - Marathi News | diwali padwa turned out to be a time of tragedy and joy turned into sorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात

भायखळा, बोरीवली, मालाडमध्ये तिघांचा मृत्यू ...

काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग - Marathi News | glass building and smoke havoc fire at business centre in jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग

साडेचार तासांच्या बचावकार्यानंतर २७ जणांची सुटका ...

Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर... - Marathi News | Massive fire engulfs commercial building in Mumbais Jogeshwari video shows intense firefighting operations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...

Mumbai Jogeshwari Fire Video: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला जेएमएस बिझनेस सेंटर नावाच्या इमारतीत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आग लागली. ...

पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही - Marathi News | More than 60 fire incidents due to firecrackers in Pune in 24 hours; fortunately, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या २४ तासात ६० घटना घडल्या असून यातील ४२ घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे ...

रात्री एसीमधून धूर निघाला अन् भडका, ४ होरपळून ठार - Marathi News | smoke and fire erupted from ac at night 4 burnt to death | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रात्री एसीमधून धूर निघाला अन् भडका, ४ होरपळून ठार

दहाव्या मजल्यावरील आगीची झळ बाराव्या मजल्यापर्यंत, दहा गुदमरले ...