पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
सातारा रस्त्यावरील एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागली. ...
पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत मध्यरात्री लागलेल्या अागीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. ...
कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले. ...
तळवडेतील केंद्र : सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध ...
सलग दोन दिवस आगीच्या घटना : जीवितहानी नाही, वेळेवर येऊनही दोन्ही ठिकाणी अग्निशमन बंबांना नाही आले पोहोचता ...
पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात बुधवारी सकाळी एका जिमला आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...
शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्याला अाज संध्याकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. ...
वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...