लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका - Marathi News | Rescue of civilians trapped in flood waters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका

वाकड येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. ...

लघुशंकेला जाणे तरुणाला पडले महागात ; पाय घसरुन पडला नाल्यात - Marathi News | youth fall down in nalla ; fire brigade saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेला जाणे तरुणाला पडले महागात ; पाय घसरुन पडला नाल्यात

लघुशंकेला नाल्याच्या कडेला उभे राहीलेला तरुण नाल्यात वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाची सुखरुप सुटका केली. ...

भिंत काेसळत असल्याचे लक्षात येताच मायलेक बाहेर पडल्याने थाेडक्यात बचावले - Marathi News | wall collapse at ganesh peth ; no injuries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिंत काेसळत असल्याचे लक्षात येताच मायलेक बाहेर पडल्याने थाेडक्यात बचावले

पुण्यात जुन्या वाड्यांच्या भिंती पडण्याचे सत्र सुरुच असून गुरुवारी मध्यरात्री गणेश पेठ येथील एका वाड्याची भिंत काेसळली. ...

Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप  - Marathi News | Best bus caught fire in Matunga; All travelers are safe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप 

या घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसून सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.  ...

पुण्यात वाडा नाही, वाड्याचा छाेटासा भाग काेसळला - Marathi News | Building is not collapsed at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाडा नाही, वाड्याचा छाेटासा भाग काेसळला

रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याचा काहीसा भाग काेसळला. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ...

पिंपरीत चॉकलेट, बिस्किटच्या गोदामाला आग - Marathi News | fire in chocolate and biscuit godawon at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चॉकलेट, बिस्किटच्या गोदामाला आग

भाटनगर येथे तीन मजली इमारतीत तळमजल्याला दुकान असून वरच्या दोन मजल्यांवर बिस्किट व चॉकटलेटचे गोदाम आहे. ...

सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी  - Marathi News | Cidco's dream home project break out fire from cylinder regulator; One minor was injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी 

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ...

भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग  - Marathi News | Fire breaks out at chemical godown at Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग 

अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...