लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

Video - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग - Marathi News | massive fire in the Sanaswadi industrial area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग

Pune Fire News : सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील सिंटॅक्स या कंपनीत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. ...

'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Mummy, ‘Comes in company, and gone forever’; A heart-wrenching event | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत होरपळलेल्या प्रतीक पाष्टेच्या घरावर दुःखाचा डोंगर...  ...

सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय - Marathi News | Serum Institute fire, five dead; suspicion of fire due to welding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले. ...

'सिरम'मधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : अजित पवार  - Marathi News | The fire in 'Siram' will be checked by various state government agencies: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सिरम'मधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : अजित पवार 

उद्या विविध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच आगीत किती जीवितहानी झाली हे कळेल. ...

अग्निशमन दलाच्या जवानांनी वयोवृद्ध महिलेची 'या' संकटातून केली सुखरूप सुटका; सहकारनगरमधील घटना  - Marathi News | rescue elderly woman in critical condition by fire brigade soldiers; Incidents in Sahakarnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशमन दलाच्या जवानांनी वयोवृद्ध महिलेची 'या' संकटातून केली सुखरूप सुटका; सहकारनगरमधील घटना 

या ज्येष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडल्याने त्यांना उठणे शक्य नव्हते व आवाजाला प्रतिसादही देऊ शकत नव्हत्या.. ...

पुणे शहराचे अग्निशामक दल ‘यंत्र सामुग्रीने सुसज्ज पण मनुष्यबळात उणे’ - Marathi News | Pune city fire brigade 'equipped with machinery but lacks in manpower' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचे अग्निशामक दल ‘यंत्र सामुग्रीने सुसज्ज पण मनुष्यबळात उणे’

पुणे शहरातील नागरिकांचे विविध आपत्ती आणि संकटामधून रक्षण करणारे जवान संकटात आहेत. ...

पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग - Marathi News | Fire in due to cylinder blast in lohiyanagar at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग

सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...

चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान - Marathi News | Fire incidents at Chembur, Kurkumbh MIDC; Loss of crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान

Kurkumbh MIDC,Chembur Fire दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे.  ...