रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत. ...
बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. ...
कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
‘रशियातील विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीचा होत असून यंदाची स्पर्धा याआधी झालेल्या इतर सर्व विश्वचषकांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरला,’ असे मत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेन्टीनो यांनी व्यक्त केले. ...
फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले ...