रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
गुरुवारी होणाऱ्या रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. तब्बल महिनाभर रंगणा-या या फुटबॉल ‘वर्ल्ड वॉर’मध्ये बाजी मारण्यात तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. ...
डोपिंगमध्ये वादग्रस्त ठरलेला, गेली अनेक वर्षे सुमार प्रदर्शनामुळे फिफा रँकिंगमध्ये घसरलेल्या यजमान रशियाला उद्या सौदी अरेबियाविरुद्ध विजयाची आशा आहे. ...
रशियासाठी यंदाचा विश्वचषक कठोर परीक्षेची वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात आणि एकूणच विश्वभरात ‘सुपर पॉवर’ गणल्या गेलेल्या रशियाची लढाई आहे ती दोन आघाड्यांवर. ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा गतविजेत्या संघांना सलामीलाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे तर तीन वेळा गतविजेत्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांनी बरोबरीत रोखले आहे. 1982, 1990 आणि 2002 च्या विश्वचषक स्पर्धांवेळी ...
विश्वचषक फुटबॉलचा यजमान रशिया जगाला नवे रूप दाखवू इच्छितो. यानिमित्ताने मुख्य आयोजन स्थळ असलेल्या मॉस्को शहराला नववधूसारखे सजविण्यात आले आहे. रस्त्याच्या काठावर सुंदर झाडे लावण्यापासून अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपर्यंत सर्वत्र सजावट पाहिल्यास हे शहर वि ...
फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता जगभर शिगेला पोहचली आहे. सर्वच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ वाचकांसाठी लिहिताहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी थेट मॉस्कोहून.... ...