रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
आसाममधील एक फुटबॉल पे्रमीे पुतुल बोरह यांनी रशियात सुरू असलेला फुटबॉल सामन्याचा मैदानावरील थरार अनुभवता यावा यासाठी चक्क १५ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज काढून १८०० स्केअर फुटांचे सभागृह उभारले आहे. ...
बंगळूरु येथील दहा वर्षीय ऋषि तेज हा तो चिमुकला आहे. सोमवारी रशियातील सोची येथे बेल्जियम आणि पनामा यांच्यातील सामन्यावेळी ऋषी मैदानात मोठ्या तामझामासह मैदानात आला होता. ...
फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमींनी सध्या रशियात गर्दी केली आहे. अनेकजण आपला आवडता संघ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मैदानांवर गर्दी करत आहेत. पण... ...