जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
कतार हा ३० लाख लोकसंख्येचा देश. या देशात महिलांविषयीचे कायदे एवढे कडक ही तिथे शिक्षाही जबरदस्त असते. यामुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनाच नाही तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही पत्नी, गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता येणार नाहीय. ...
फिफा वर्ल्डकप सुरू झाला. जगभरात या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. काल २० नोव्हेंबर रोजी कतार येथे पहिला सामना इक्वाडोर विरुद्ध कतार असा झाला. यात कतारचा ०-२ ने पराभव झाला. ...