जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
Most expensive squad in the FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा दुसऱ्या आठवड्यात आली आहे आणि दिवसेंदिवस या स्पर्धेतील थरार रंगत चाललेला आहे. ...
FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सीने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात शानदार गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...
Riots in Brussels: फुटबॉल वर्ल्डकपमधील साखळी फेरीत बलाढ्य बेल्जियमला मोरक्कोकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बेल्जियमच्या राजधानीमध्ये हिंसेसा आगडोंब उसळला आहे. ...