शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय भिडणार, फिफा विश्वचषक पात्रता फेरी

आंतरराष्ट्रीय : 'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

अन्य क्रीडा : FIFA Women's World Cup : लेकीनं देशाला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन पण 'बाप' नावाच छत्र हरपलं, वाचा हृदयद्रावक कहाणी

फुटबॉल : पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या कायलिन एमबाप्पेला लागली २७१७ कोटींची लॉटरी

अन्य क्रीडा : ‘फिफा’कडे तब्बल चार अब्ज डॉलरची रक्कम !

फुटबॉल : भावा तिला सोड, ती...! अर्जेंटिनाच्या सुपरस्टारला गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी २० हजार स्वाक्षरींचे पत्र, कारण...

फुटबॉल : विश्वविजयाचा ‘नायक’!

आंतरराष्ट्रीय : डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

क्रिकेट : lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

फिल्मी : Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी