शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : OMG : लिओनेल मेस्सीसह वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना वाचवण्यासाठी मागवावं लागलं हेलिकॉप्टर, Video

मुंबई : Fifa World Cup 2022 : मुंबईमध्ये तयार झाली फिफा ट्रॉफी 

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: मॅच हारली पण मनं जिंकली! फ्रान्सच्या शिलेदारांचं मायदेशात जंगी स्वागत, खेळाडूही झाले अवाक्

फुटबॉल : 'GOAT' कोण ही चर्चा संपली! लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला दिला आणखी एक धक्का

अन्य क्रीडा : किलियन एम्बापे : बॉय फ्रॉम बॉण्डी!

संपादकीय : द ग्रेट लिओनेल मेस्सी : मायाळू छावा

फुटबॉल : सेलिब्रेशन करताना अर्जेंटिनाचा खेळाडू थेट कचऱ्याच्या डब्ब्यात घुसला; पाहा मजेदार Video

फुटबॉल : अर्जेंटिनाने विश्वचषक पटकावला अन् गोल पोस्टची जाळी कापून नेली; यामागे आहे, महत्वाचं कारण!

अन्य क्रीडा : Karim Benzema France: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्तीची घोषणा

फुटबॉल : मेस्सी भारतीय असता अन् वर्ल्ड कप जिंकला असता तर...; सेहवागची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय